कचू : एक कॉफी केवढय़ाला? वेटर : ५० रुपये, साहेब. कचू : गप रे.. समोरच्या दुकानात ५० पैशाला आहे. वेटर : साहेब, ते झेरॉक्सचे दुकान आहे. हॉटस्पॉटला मराठीत काय म्हणतात? via @LoksattaLive #Joke #MarathiJoke #JokeMarathi — LoksattaLive (@LoksattaLive) January 9, 2020 डोकं via @LoksattaLive #Joke #MarathiJoke #FunnyJoke — LoksattaLive (@LoksattaLive) January 27, 2020 बंड्याचं गुरूजींना भन्नाट उत्तर via @LoksattaLive #JOke #JokeMarathi #MarathiJoke #FunnyJoke — LoksattaLive (@LoksattaLive) January 27, 2020