डेंटिस्ट : दात कसा तुटला?

पेशंट : तिळाचा लाडू खाल्ला, बायकोने केलेला.

डेंटिस्ट : नाही खायचा मग!

पेशंट : मग ३२ तुटले असते हो..