शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा
“सापाच्या शेपटीवर पाय देणे ”

गण्या : बायकोला माहेरी जाण्यापासून
रोखणे