पेशंट – वजन कसं कमी करू

डॉक्टर – मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायचीय….

पेशंट – कधी पाहटे उठून का?

डॉक्टर – नाही…कोणी खायला विचारल्यावर…