पती (रागात येऊन) सासूला एसएमएस करतो…

तुमची वस्तू बिघडली आहे..दिवसेंदिवस संसार आणि स्वयंपाक बेचव बनत आहेत

सासू उत्तर देते

तीन-चार तोळ्याचा रिचार्ज मारा..पुढचं वर्षभर वस्तू ठीकठाक चालेल