News Flash

पुणेरी डॉक्टर

वाचा भन्नाट मराठी विनोद

डॉक्टर : घाबरू नका देशपांडे.. खूप छोटे ऑपरेशन आहे.

रुग्ण : थँक्यू डॉक्टर.. पण माझे आडनाव देशपांडे नाही..!!

डॉक्टर : मला माहीत आहे. देशपांडे माझे आडनाव आहे!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 8:03 am

Web Title: latest marathi joke marathi joke on doctor whats up marathi joke funny marathi joke nck 90
Next Stories
1 हसू
2 थंडी पडल्यानंतर
3 फुले आणि मिरची
Just Now!
X