सुरेश – मी आज तिला प्रपोज मारला….

रमेश – मग, मी काय करू?

सुरेश – तू कधी प्रपोज करणार तिला…?

रमेश – प्रपोज तर मी पण करू शकतो, ते पण दोन्ही गुडघ्यावर बसून…

सुरेश – मग घोडं कुठं आडलं?

रमेश – पण खूप भीती वाटतेय टवळीने छातीवर लाथ मारली तर…