आई : बेटा तू केस का कापत नाहीस?

मुलगा : फॅशन आहे आई.

आई : गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय, लहान मुलगी पसंत आहे म्हणून.
आता जा नांदायला!