ट्रेन खचाखच भरली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती.

तेवढय़ात माझा मित्र जोरात ओरडला..

‘भाई चायनासे कब आए’

पुढचा प्रवास आम्ही चक्क झोपून केला.