आईने स्वत:च्या तोतल्या मुलाला सांगितलं,
‘‘बेटा आज आपण जिथे मुलगी बघायला जात आहे, तू तिकडे बिलकूल पण बोलू नकोस, नाहीतर हे लोक पण तुला नाही म्हणतील.’’
मुलगा : ‘‘बलं..’’
मुलीच्या घरी जेव्हा मुलगी चहा घेऊन आली तेव्हा मुलगा चहा पिताच बोलला,
‘‘दलम आहे, दलम आहे.’’
मुलगी पण तरतच बोलली,
‘‘तल मग फूत माल, फूत माल..’’

actor Gaurav S Bajaj welcomes baby girl
लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, आनंद व्यक्त करत म्हणाला, “चैत्र नवरात्रीत…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”