News Flash

बायकोचा राग शांत करण्याची भन्नाट आयडिया

वाचा भन्नाट मराठी विनोद

सुरेश : माझी बायको फार रागीट आहे. छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.

 

रमेश : माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.

 

सुरेश : कसे काय ? काय केलं तू ?

 

 

रमेश : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.

तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 7:33 am

Web Title: latest marathi joke nck 90 husband wife marathi joke funny marathi joke whats up marathi joke jokes in marathi whatsapp jokes in marathi funny jokes in marathi santa banta jokes in marathi funny h
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 वरपिता
2 नवऱ्याचं पोस्टमॉर्टेम
3 बायकोच्या हातचा चहा
Just Now!
X