संता – वेळेवर उठतोस तर आलार्म का लावते? काय मिळतेय तुला?

 

 

 

 

बंता – सकाळी सहा वाजताचा आलार्म लावून 5:59 ला उठून बंद करून पुन्हा झोपण्याचा आनंद बॉम्ब निकामी केल्यासारखा वाटतो….आणि झोप तर खूप शांत येते