23 January 2021

News Flash

Marathi Joke : तुमचा कुत्रा खातो कसा? 

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्या एका ठिकाणी कामानिमित्त गेला होता… कामाचा त्याचा पहिला दिवस होता…..

 

काम सुरु केल्यानंतर मालक आणि बंड्या कोणीच बोलत नव्हते… तीन-चार तासांपासून स्मशान शांतता होता…

 

मालकाला काहीतरी बोलायला हवं… असे बंड्याला वाटलं…

 

बंड्या – तुमचा कुत्रा चावतो का?

 

मालक – नाही चावत…

 

बंड्या – मग तो खातो कसा?

 

या प्रश्नामुळे बंड्याचा नोकरीचा पहिला दिवस अखेरचा ठऱला….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 4:06 pm

Web Title: latest marathi joke on bandya and dog nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : असा बदला तुम्ही पाहिलाय का?
2 Marathi Joke : शॉपिंग
3 Marathi Joke : आईचा राग
Just Now!
X