गुरुजी: पाण्यात राहणारे पाच जीव सांग..? ?
बंडू: मासा…
गुरुजी: छान ! अजुन चार नाव सांग…
.
.
.
.
.
बंडू: माश्याची आई , वडील , बहीण , भाऊ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 18, 2020 7:43 am
Web Title: latest marathi joke on bandya and guruji teacher student joke nck 90