गुरुजी – बंड्या, सांग विश्वास म्हणजे काय?

 

बंड्या – उद्याचा दिवस आपण पाहणार की नाही, हे माहित असतानाही २८ दिवसांचा रिचार्ज करणे म्हणजे विश्वास होय….  काही जण ८४ दिवसांचा रिचार्जही करतात… अतिआत्मविश्वास