गुरुजी : “दळणवळण” म्हणजे काय?

 

 

बंडू :- दळण घेऊन जाताना वळून बघणे म्हणजे दळणवळण होय…..
 

गुरुजी ….बेहोश