News Flash

Marathi joke : बंड्या आणि त्याची बायको

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्या – (बायकोला) काल रात्री झोपेत असताना तू माझ्यावर चिडली होतीस, मला नावं ठेवत होती, मला वाट्टेल ते बडबडत होतीस…

बंड्याची बायको – थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.

पति – कसला गैरसमज

 

पत्नी – हाच की, मी झोपेत होते म्हणून

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 9:36 am

Web Title: latest marathi joke on bandya and wife nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते
2 Marathi joke : मुंबई vs पुणे
3 Marathi Joke : पुणेकराचं लय भारी उत्तर
Just Now!
X