पायाचे हाड तुटले म्हणून बंड्या हॉस्पिटलमध्ये गेला होता…..

 

तिथे एका माणसाच्या दोन्ही पायांची हाडे तुटलेली होती

 

बंड्याने कुतूहलाने विचारले….तुम्हाला दोन बायका आहेत का…?