बंड्या – डॉक्टर मला काय झालेय?

डॉक्टर – सोनोग्राफी करावी लागेल

बंड्या – गरीब माणूस आहे मी डॉक्टरसाहेब.. चांदीग्राफी नाहीतर तांबेग्राफी करा ना….