एअर होस्टेस:- सर आपणांस येथे अगदी घरच्या सारखी वागणूक मिळेल.

बंड्या :- मी येथे अजीबात झाडू मारणार नाही व फरशी पण पुसणार नाही…भांडी तर अजीबात नाही आत्ताच सांगून ठेवतो….