बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.

तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला. तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,

digpal lanjekar reaction on chinmay mandlekar chhatrapati shivaji maharaj role decision
“शिवराज अष्टकात महाराजांची भूमिका…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
chinmay mandlekar fans got upset
“महाराजांची भूमिका तुम्ही केली नाहीतर…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर चाहते नाराज; म्हणाले, “दादा प्लीज…”
Rajeshwari Kharat shares photo with jabya somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्याचं जमलं? राजेश्वरी खरातने फोटोला दिलेलं कॅप्शन चर्चेत; नेटकरी म्हणाले, “काळी चिमणी घावली…”
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

“सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!”

बंड्याची बदली पुण्याला झाली.

त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं. आता पोपट म्हणतो,

“बाजीराव, उठा आता…
लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!