बंड्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.

वडील : देवाने दोन पाय कशाला दिलेत..!

बंड्या : एक किक् मारायला आणि एक गीअर बदलायला