05 July 2020

News Flash

बंड्याचे भन्नाट उत्तर

वाचा भन्नाट मराठी विनोद

सोसायटीत नव्यानेच आलेल्या एकाने बंड्याला विचारले. ‘इथे चप्पल, बूट कुठे मिळतील?’

 

 

 

 

 

 

बंड्या- ‘कुठेही मिळतील ! तुमच्यात तसे गुण असायला हवेत.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 4:39 pm

Web Title: latest marathi joke on bandya whats up marathi joke nck 90
Next Stories
1 पगार
2 आजचं राशीभविष्य….
3 गावाकडलं सॅनिटायझर
Just Now!
X