News Flash

डोळे चहा डोळे

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलगी – तुमचं नाव काय?

बंड्या – बंड्या

मुलगी – तुमचं शिक्षण किती झालं आहे?

बंड्या – डोळे चहा डोळे

मुलगी – हे असले कोणतं शिक्षण आहे…

बंड्या – मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्रजीत सांगू

आय टी आय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:53 pm

Web Title: latest marathi joke on bandya whatsup marathi joke joke marathi funny marathi joke nck 90
Next Stories
1 या दोन गोष्टींमधली फरक तुम्हाला नक्की माहित नसेल
2 चोराचं भन्नाट उत्तर
3 गण्या आणि कर्ज
Just Now!
X