गण्या :- तू कोठे आहेस?
मन्या :- Mi USA madhe ahe.
गण्या :- तिकडे कधी गेलास, विमानाने गेलास काय?
मन्या :- अरे मी ऊसा मध्ये आहे, शेतात पाणी सोडतोय.
गण्या :- नालायका…, तुला किती वेळा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 4:17 pm
Web Title: latest marathi joke on banya ganya usa nck 90