आज आपल्या पार्कींग मधुन परत गाडी साफ करायचं फडकं चोरीला गेलं तर..

याचा अर्थ एकतर भयंकर मंदी आहे

 

किंवा

 

 

 

 

 

 

ज्याचं होतं , त्याने ते परत नेलेलं दिसतंय.