कर्मचारी – सर मला सुट्टी हवी आहे…

 

बॉस – कशाला सुट्टी हवी आहे?

कर्मचारी – काही नाही सर, एकदा घेऊन तर बघतो कशी असते