मुलगा – जेवलीस का?

 

मुलगी – हे बघ, मला चांगल्या पगाराची नोकरी आहे. त्यामुळे मी एकही दिवस उपाशी नसते, रोज-रोज असले प्रश्न विचारु नकोस समजलं…