29 September 2020

News Flash

डोंबिवलीत करोना येऊच शकत नाही

वाचा भन्नाट मराठी विनोद

रमेश – सगळीकडे करोनानं थैमान घातलाय राव…

सुरेश – हां..खरं आहे…

रमेश – भारतातही शिरकाव केलाय…४२ रुग्ण अढळले आहेत..

सुरेश – घाबरू नकोस मित्रा..हा करोना डोंबिवलीत येणार नाही..

रमेश – कसं काय…

सुरेश – कारण, त्याला लोक स्टेशनवर उतरूच देणार नाहीत…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 8:29 am

Web Title: latest marathi joke on coronavirus marathi joke on coronavirus and dombawali funny marathi joke joke marathi nck 90 helo joke whatsup marathi joke marathi vinod nck 90
Next Stories
1 प्रेयसी आणि कोरोना
2 कोरोना आणि करीना
3 सुनेचा बायोडेटा
Just Now!
X