तो देवळात गेला.

गुरुजी, करोनाची खूप भीती वाटतेय.

गुरुजी : भिऊ नकोस, हात पुढे कर आणि हे घे!

तो : गुरुजी तीर्थ पिऊन कसंतरीच होतंय.

गुरुजी : प्यायलास की काय बावळटा, सॅनिटायझर होतं ते!