27 February 2021

News Flash

Marathi Joke : दिवाळी

वाचा भन्नाट मराठी विनोद

दिवाळी जवळ येतेय. घरची साफसफाई करायला घेताय? मग काही गोष्टी लक्षात ठेवा.

 

पसारा हा मुद्दाम तयार करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही.  तो केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो.

समजलं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 9:06 am

Web Title: latest marathi joke on diwali and dust nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : संता-बंता आणि मेंदू
2 Marathi Joke : आलार्म बंद करून झोपणं म्हणजे….
3 Marathi Joke : मुंबई आणि पुणेकरांचा भन्नाट संवाद
Just Now!
X