News Flash

Marathi Joke : ब्लॉक

वाचा भन्नाट मराठी विनोद

कार्डिओलॉजिस्ट – तुमचे ब्लॉक आहेत…

पेशंट – नाही चार आहेत.. कोथरूडला, चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला..

कार्डिओलॉजिस्ट – त्यातला एक उद्या विका.. परवा बायपास आहे तुमची…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 3:54 pm

Web Title: latest marathi joke on doctor and patient puneri marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 चलाख नवरा
2 Marathi Joke : आजीचा आशीर्वाद
3 मुलगी पाहण्याचा कार्यक्रम
Just Now!
X