News Flash

दात आणि हातोडी

वाचा भन्नाट मराठी विनोद

रूग्ण – डॉक्टर, दात काढायला साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर – एक दात काढायला एक हजार लागतील

रूग्ण – एक हजार जरा जास्त वाततात…

डॉक्टर – अॅनेस्थेसिया करायचे पाचशे रूपये आणि दात काढायचे पाचशे रूपये होतात.

रूग्ण – काही कमी करता येणार नाही का?

डॉक्टर – (रागावून) अॅनेस्थेसिया न करता माझा एक विद्यार्थी हातोडीच्या साह्याने १०० रूपयांत दात काढून देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:11 pm

Web Title: latest marathi joke on doctor marathi joke joke marathi whatsup marathi joke nck 90
Next Stories
1 मालवणचो दाजी
2 नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचंय?
3 तंबाखूला इंग्रजीत काय म्हणातात?
Just Now!
X