News Flash

Marathi joke : आग्रह आणि दारू

वाचा भन्नाट मराठी विनोद

पेशंट : डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो..

 

 

डॉक्टर : हे कोण तुमच्या बरोबर ?

 

 

 

पेशंट : ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 8:16 am

Web Title: latest marathi joke on doctor nck 90 2
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : हुशार बायको खूश झाल्यानंतर
2 Marathi joke : व्हिटॅमिन डी
3 नवरा, बायको आणि ट्रॅफिक पोलीस
Just Now!
X