एक गलेलठ्ठ महिला डॉक्टरकडे जाते.

महिला : डॉक्टर, तुम्ही वजन कमी करण्यासाठी मला ज्या गोळय़ा दिल्या आहेत त्या दिवसातून किती वेळा घ्यायच्या आहेत?

डॉक्टर : ५० वेळा.

महिला : काय? ५० वेळा?

डॉक्टर : खायच्या नाहीत. या गोळय़ा ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या. त्याशिवाय वजन कमी होणार नाही.