24 November 2020

News Flash

Marathi Joke : आठवी फेल आणि इंजिनिअर

वाचा भन्नाट विनोद

एक इंजिनिअर बॅटिंग करत होता….

त्याचे ४० रन्स पूर्ण झाले की त्यांनी बॅट वरकरून अभिवादन केले…
दूसरा बॅट्समन जवळ आला आणि म्हणाला,

“अरे वेड्या. फक्त ४० रन्स झाले आहेत.. ५० किंवा १०० नाही”
त्यावर इंजिनीअर म्हणाला. तू गप रे ८वी फेल…..

 

४०ची किंमत फक्त इंजीनिअरच समजू शकतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 4:15 pm

Web Title: latest marathi joke on engineer funny marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : नवरा आणि मॅगी
2 Marathi Joke : ९० टक्के गुण
3 Marathi joke : नवरा-बायको अन् कुत्रा
Just Now!
X