बाबा – आजपर्यंत तू असं काही काम केलं आहेस का, ज्यानं माझी मान उंच होईल?

 

 

 

बंड्या – एकदा तुमच्या डोक्याखाली उशी घातली होती बाबा…. विसरलात का?