बाब्या : पप्पा मला लांबचं दिसत नाही, माझी नजर कमजोर झाली आहे. मला चष्मा घेऊन द्या. वडील : बाहेर ये, आकाशाकडे बोट दाखवून ते काय आहे बघ बाब्या : पप्पा तो चंद्र आहे वडील : नालायक, मग याच्यापेक्षा लांब काय स्वर्गातल्या अप्सरा बघतो का आता.