बाब्या : पप्पा मला लांबचं दिसत नाही, माझी नजर कमजोर झाली आहे. मला चष्मा घेऊन द्या.
वडील : बाहेर ये, आकाशाकडे बोट दाखवून ते काय आहे बघ
बाब्या : पप्पा तो चंद्र आहे
वडील : नालायक, मग याच्यापेक्षा लांब काय स्वर्गातल्या अप्सरा बघतो का आता…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi joke on father and son marathi joke marathi funny joke whatsapp marathi joke sas
First published on: 25-03-2020 at 08:57 IST