News Flash

हास्यतरंग : स्वर्गात क्रिकेट

विनोद वाचून हसू आवरणार नाही

दोन मित्रांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड असते.

त्यापैकी एक मित्र मरताना आपल्या दुसऱ्या मित्राला म्हणतो,

मित्रा-वर जाऊन मला स्वप्नात येऊन सांगशील की स्वर्गात क्रिकेट खेळतात की नाही?
काही दिवसानंतर पहिला मित्र दुसऱ्या मित्राच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो,

मित्रा- एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे ,आधी कोणती सांगू?

दुसरा मित्र- मित्रा,आधी चांगली बातमी सांग,

पहिला मित्र- आनंदाची बातमी म्हणजे की स्वर्गात देखील क्रिकेट खेळतात आणि वाईट बातमी म्हणजे की
पुढच्या गुरुवारी तुला बॉलिंग करायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 4:13 pm

Web Title: latest marathi joke on friend funny joke joke marathi nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 हास्यतरंग : लग्न आणि भिती
2 हास्यतरंग : भिकारी आणि मुलगी
3 हास्यतरंग : मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट…
Just Now!
X