News Flash

Marathi joke : आईची आज्ञा

वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.

 

काव्या : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?

 

 

टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 4:06 pm

Web Title: latest marathi joke on friends funny marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : म्हणून लग्न केलं
2 Marathi Joke : असा घालवा बायकोचा राग
3 Marathi joke : गुरूदक्षिणा
Just Now!
X