23 November 2020

News Flash

Marathi Joke : बाप का कहर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई (मध्यरात्री घरी परतलेल्या गंपूला) इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?

गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,

आई: कोणता?

गंपू: माँ की ममता..

आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,

गंपू: कोणता?

आई: बाप का कहर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 7:39 am

Web Title: latest marathi joke on gampu and family nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : मॅडम, त्याला आर्यभट्ट म्हणायचंय
2 Marathi Joke : वादळ
3 Marathi Joke : बायकोचा राग आला तर
Just Now!
X