एका मुलीचे दुःख

शाळेत असतांना एक मुलगा सारखा माझ्याकडे बघायचा,
मी भाव खायचे!

आता तो शिकून डॉक्टर झाला आहे.

आता मी आजारी पडल्यावर त्याच्याकडे जाते,
मेला आता मला बघायचे ५०० रुपये घेतो.