01 October 2020

News Flash

Marathi joke : गोव्याचा प्लॅन

भन्नाट मराठी विनोद... हसून हसून पोट दुखेल

संता – काय रे बंड्या.. तुझ्या गोवा प्लॅनचं काय झालं….?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बंड्या – अरे काय सांगायचे तुला… मी आणि मित्र करोनामुळे गोव्याला जाऊ शकलो नाही…… नाहीतर दरवेळेस प्रॉब्लेम पैशांचा असायचा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 4:11 pm

Web Title: latest marathi joke on goa tour nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : संताचं प्रेम
2 Marathi Joke : बंड्याची शाळा
3 Marathi Joke : मुलीचं कौतुक
Just Now!
X