News Flash

गुरुजी आणि वाघ

वाचा मराठी विनोद

गुरुजी आणि वाघ

गुरुजी : बंडय़ा जर वाघ तुह्य मागं लागला तर तु काय करशीन??

बंडय़ा : मी झाडाच्या मागं लपिन ..

गुरुजी : वाघानं तुले पालं तर

बंडय़ा : मी झाडावर चढून जाईन

गुरुजी :  वाघ पण झाडावर चढला तर ??

बंडय़ा : मी नदीत उडी मारीन

गुरुजी : आणि वाघानं नदीत उडी मारली तर??

बंडय़ा :  गुरूजी .. म्हणजे वाघ मले खाईन तवाच तुम्हचं समाधान होईल काय??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 8:02 am

Web Title: latest marathi joke on guruji and bandya whats up marathi joke joke marathi funny joke nck 90 helo joke joke marathi marathi vinod marathi joke nck 90
Next Stories
1 दारू आणि वांग्याची भाजी
2 बंड्याची मुलाखत
3 यशस्वी व्हायचे असेल तर
Just Now!
X