News Flash

मराठीत बोलायला लाज वाटते का ?

वाचा भन्नाट मराठी विनोद

मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

 

 

मुलगा : Hey dad wassup??

 

 

 

वडील : मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

 

 

मुलगा : ठीक आहे. मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?

 

 

वडील : हे काय असत आता ?

 

मुलगा : hotspot

 

 

 

वडलांनी spot hot होइपर्यंत धुतला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 8:09 am

Web Title: latest marathi joke on hotspot father and son joke nck 90 funny marathi joke joke marathi helo joke whats up marathi joke marathi vinod joke marathi nck 90
Next Stories
1 बायकोची नवीन धमकी
2 आळशी बायको आणि समजूतदार पतीचा अर्थ…
3 बंड्याच्या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत एकाही पोरीला देता आलं नाही
Just Now!
X