बायको : आज मला कसंतरी होतंय.

नवरा : अगं आजचा दिवस सहन कर. संक्रांतीचं गोड बोलल्यामुळे होत असेल.
उद्यापासून वाटेल बरं.