News Flash

मल्लिका ए हुस्न

वाचा भन्नाट मराठी विनोद

भिकारी : ऐ खुबसुरत ए मल्लिका ए हुस्न , अंधे को १ रुपया देदे.

पत्नी : ( एकदम लाजुन ) काय करु हो….देऊ का १ रुपया.

नवरा : देऊन टाक २ रुपये.खरोखरच आंधळा दिसतोय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2019 8:57 am

Web Title: latest marathi joke on husband and wife funny marathi joke jake marathi whats up marathi joke nck 90
Next Stories
1 कुंडली… सासुची अन् सुनेची!
2 लोन
3 ‘टॅटू’ला हिंदीत काय म्हणतात?
Just Now!
X