News Flash

दारू आणि वांग्याची भाजी

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा – “तीन दिवस झाले वांग्याची भाजी खातोय… वैताग आलाय… आता महिनाभर तरी खाणार नाही मी,
वांग्याची भाजी…”

 

बायको – हीच गोष्ट दारुसाठी बोला ना… रोज रोज ढोसून येता…. मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा….

 

नवरा – बनव उद्या पण वांग्याची भाजी…. मस्त बनवतेस तू…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:50 pm

Web Title: latest marathi joke on husband and wife marathi joke joke marathi nck 90
Next Stories
1 बंड्याची मुलाखत
2 यशस्वी व्हायचे असेल तर
3 बंड्याचं इंग्रजी
Just Now!
X