26 September 2020

News Flash

त्रासलेल्या नवऱ्याला बायकोचा भन्नाट सल्ला

वाचा मराठी विनोद

बायको- तुम्ही फार बदलून गेले आहात, आजकाल माझ्याशी नीट बोलत पण नाही…

नवरा – नाही.. कामात बिझी होतो ..

बायको- काही दिवसांपासुन कामाचा बहाणा करताय…
तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय…

नवरा– नाही थोड टेंशन आहे..

बायको– तुम्ही नेहमी तुमचं टेंशन माझ्यापासून लपवतां …
मला सांगा आपण दोघ मिळून मार्ग काढू…
मला काही तर सांगा, प्राॅब्लेम काय आहे…??

नवरा- मग ऐक….

– आमची पगारवाढ होत नाही..
– आताच्या पगारात घरखर्च भागत नाही,
-कंपनी म्हणते पगारवाढ लवकर होणार नाही,
– रात्र्-दिवस ड्युटी करुनही पगार पुरत नाही
– रजा वेळेवर मिळत नाही..
–  मुलाबाळान्ना चांगले शिक्षण देता येत नाही..
– सणावाराला तुला साडी व पोरांना कपडे घेवु शकत नाही…
– महगाई 20 ते 25 % वाढते आणि पगार 8 ते 10% वाढतो–
– त्यात भर म्हणून लोक म्हणतात, ह्या॑ची मज्जा आहे..”

आता सांग, मला याच्यावर मार्ग…

बायको-
तुम्ही ना आज….
दोन पेग माराच..
मगच बर वाटेल तुम्हाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 3:55 pm

Web Title: latest marathi joke on husband and wife nck 90
Next Stories
1 पुणेरी झटका
2 याला म्हणतात बदला घेणे…
3 कोणाचं काय आणि पुणेकरांचे काय?
Just Now!
X